आसनी ध्यानस्थ मी कंपित जाला मन गाभारा
ओंकार नाद होता देह डोले पुरा पुन्हा
ओंकाराच्या गूढ़ तरंगी घुमे सूर बासुरीचा
दुमदुमल्या दाही दिशा नाद घन गंभीर घंटांचा
ॐ ॐ ॐ ...
ओंकार नाद होता देह डोले पुरा पुन्हा
ओंकाराच्या गूढ़ तरंगी घुमे सूर बासुरीचा
दुमदुमल्या दाही दिशा नाद घन गंभीर घंटांचा
ॐ ॐ ॐ ...